Quantcast
Channel: Maharshi Karve Stree Shikshan Samstha, (MKSSS), Pune
Viewing all articles
Browse latest Browse all 31

व्यवस्थापक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकांबाबत सूचना

$
0
0

संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाच्या दि. २७  डिसेंबर २०२०  रोजी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीची अधिसूचना संस्थेचे रूल्स १९  ब  नुसार  सभासदांना पोस्टाने पाठविण्यात आली आहे. अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे सभासदांची मतदार यादी दि. २२ . ९. २०२० ते २९. ९. २०२० या कालावधीमध्ये  सभासदांना पहाण्यासाठी संबंधित ठिकाणी ठेवण्यात आली होती. सभासदांकडून आलेल्या सूचनांचा विचार करून दि. ३० सप्टेंबर २०२० रोजी अंतिम यादी करण्यात आली आहे.

उमेदवारांसाठी दि. २.११.२०२० ते १८.११.२०२० या कालावधीत नामांकन पत्र देण्याची व स्वीकारण्याची व्यवस्था संस्थेचे प्रधानकार्यालय महर्षी कर्वे भवन, दूसरा मजला, कर्वे नगर, पुणे ५२ येथे करण्यात येणार आहे.

The post व्यवस्थापक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकांबाबत सूचना appeared first on Maharshi Karve Stree Shikshan Samstha, (MKSSS), Pune.


Viewing all articles
Browse latest Browse all 31

Trending Articles